गुहागरमध्ये आजपासून सेवा पंधरवडा सुरू
तळवली मळण येथील ग्रामसभेतून सेवा पंधरवडयानिमित्त विविध कार्यक्रम गुहागर, ता. 19 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर २०२५ जन्मदिनापासून ते २ ऑक्टोबर रोजी ...