मंथन कार्यक्रमात शाश्वत विकासावर परिसंवाद
आयआयए- क्रेडाई एकत्रित काम करणार; इंजिनिअर, बांधकाम व्यावसायिक सहभागी रत्नागिरी, ता. 20 : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखडा आखतानाच सुजाण नागरिक आणि तज्ज्ञांच्या मतांचा विचार होणे आवश्यक आहे. ...
