सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे चर्चासत्र
रत्नागिरी, ता. 03 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे हॉटेल विवेक येथे चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी पीएफ आणि ईएसआयसी तसेच नवीन कामगार कायदे, ऑडिटिंग स्टँडर्डस् आणि जीएसटी कायद्यातील नवीन महत्वाच्या ...
