खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात स्वसंरक्षण शिबीर संपन्न
गुहागर, ता. 22 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयातील महिला विकास कक्ष (Women Development Cell), राष्ट्रीय सेवा योजना विभाग (National Service Scheme) आणि महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “राजमाता जिजाऊ युवती ...
