यश सावंतची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
राज्यस्तरीय फिल्ड इंनडोअर आर्चरी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक गुहागर, ता. 12 : पुणे येथे 6 जानेवारी 2024 रोजी झालेल्या 13 व्या राज्यस्तरीय फिल्ड इंनडोअर आर्चरी स्पर्धेमध्ये यश सुभाष सावंत याने एक सुवर्णपदक (गोल्ड) आणि एक रजत (सिल्वर )पदक ...