कॉमन सर्व्हिस सेंटरच्या कार्यक्रमासाठी अंतिम संसारे यांची निवड
गुहागर, ता. 23 : सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचा विकास होऊन सहकारी संस्था आर्थिक सक्षम व्हावी, म्हणूनच केंद्र सरकारने देशभरातील १३७०१ विकास संस्थांना (PACC) कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ३०० हून अधिक ...
