मांडकी-पालवण कृषी महाविद्यालयाच्या खेळाडूंची राज्यस्तरासाठी निवड
गुहागर, ता. 01 : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवण येथील 13 युवा खेळाडूंनी यंदा खेळाच्या मैदानात जिद्द आणि मेहनतीच्या बळावर आपला ठसा उमटवला आहे. या सर्व खेळाडूंची आगामी २७ व्या ...
