चिपळूण येथील तिवरे गावात बीजारोपण उपक्रम
गुहागर, ता. 17 : चिपळूण तालुक्यातील तिवरे ग्रामस्थ, हरित मित्र परिवार आणि निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या वतीने नुकताच तिवरे गावात बीजारोपण आणि रोपवाटिका निर्मितीसाठी पन्नास हजार बीजप्रदान ...