Tag: Second Memorial Day of Mane Sir

Second Memorial Day of Mane Sir

माने सरांच्या द्वितीय स्मृतीदिनी पुस्तके वाटप

गुहागर, ता. 22 : गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वास शंकर माने यांचा द्वितीय स्मृतीदिन करण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २३.०९.२०२२ रोजी गुहागर असगोली वरचीवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी ११.००  वाजता संपन्न होणार ...