Tag: Seaweed program at Kond Karul

Seaweed program at Kond Karul

कोंड कारूळ येथे समुद्री शेवाळ पालन मार्गदर्शन

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील कोंड कारुळ येथे मच्छीमार बंधू भगिनीसाठी समुद्री शेवाळ पालन विषयी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम रिलायन्स फाऊंडेशन, जलजीविका संस्था व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी ...