विज्ञान रंजन स्पर्धेत आर्या गोयथळे प्रथम
उत्तीर्ण विद्यार्थ्यांची दि. ०९/०१/२०२३ रोजी दुसऱ्या टप्प्याची परीक्षा गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ रत्नागिरी यांच्या वतीने 4 ऑक्टोबर 2022 रोजी विज्ञान रंजन स्पर्धा घेण्यात आली होती. ...
