बॅकिंगसह नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचा उपक्रम रत्नागिरी, ता. 21 : गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या (Gogte Joglekar College Ratnagiri) प्लेसमेंट विभागातर्फे (Placement Dept.) कॅम्पस इंटरव्ह्यूचे (Campus interview) आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस ...