नवउद्योजकांनी योजनांचा लाभ घ्यावा- विद्या कुलकर्णी
सीए इन्स्टिट्यूटतर्फे कार्यक्रम रत्नागिरी, ता. 29 : राज्य शासनाने नवउद्योजकांसाठी नवनवीन योजना लागू केल्या आहेत. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकरिता विविध योजना आहेत. त्यांचा जास्तीत जास्त लाभ ...