Tag: Savitri's Lake Award to Varale

Savitri's Lake Award to Varale

तहसीलदार सौ. वराळे यांना सावित्रीची लेक पुरस्कार

लोकाभिमुख अधिकाऱ्यांचा लांजा राजापूर वृत्ताच्यावतीने गौरव गुहागर, ता. 16 : सध्या गुहागर येथे कार्यरत असणाऱ्या गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांना नुकताच राजापूर येथे "सावित्रीची लेक गौरव" पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...