Tag: Saurabh Pangat felicitated at Kutagiri Health Center

कुटगिरी आरोग्य उपकेंद्रात सौरभ पांगत यांचा सत्कार

गुहागर, ता. 14 : आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर येथे बहुउद्देशीय आरोग्य सेवक मूळ प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्रातुन प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली अंतर्गत कुटगिरी उपकेंद्र ...