वरवेली येथे गणेश उत्सवानिमित्त शक्ती तुर्याचा जंगी सामना
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वरवेली येथील अरुण उर्फ बावाशेठ विचारे यांच्या निवासस्थानी २१ दिवसीय गणेशोत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानिमित्त शक्ती तुर्याचा जंगी सामना रविवार दिनांक ...