आबलोली ग्रा.पं. बिनविरोध निवडणुकीची परंपरा राखणार !
सरपंच पोटनिवडणूकीत श्रावणी पागडे सरपंच म्हणून विराजमान होणारश्रावणीसाठी सरपंच अर्पिता पवार व शंकर पागडे यांनी दिला राजीनामागावाच्या सर्वागिण विकासासाठी गेली 20 वर्षे बिनविरोध निवडणूकतंटामुक्त समिती व वाडीप्रमुख यांचा पुढाकार गुहागर ...