अभ्यंकर विद्यामंदिरात शारदोत्सवानिमित्त कार्यक्रम
रत्नागिरी, ता.08 : परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरात उत्साहात शारदोत्सव साजरा करण्यात आला. घटस्थापनेला देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दररोज देवीची आरती केली. तसेच २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लालबहादूर ...
