हस्ताक्षर स्पर्धेत सान्वी गोयथळे द्वितीय
गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय, कोतळूक येथे मराठी शुद्धलेखन व हस्ताक्षर स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण ...
