संतोष जैतापकर यांचा उमेदवारी अर्ज अखेर वैध
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील अंजनवेल विधानसभा मतदारसंघात असगोली जिल्हा परिषद गटातून शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात ...
