गोगटे महाविद्यालयात संस्कृत दिन साजरा
संस्कृतमधील विविध गीत, नाट्य, स्तोत्रांचे कार्यक्रम रत्नागिरी, ता. 10 : संस्कृतमधील स्तोत्रे, गीते, नाट्य आणि नृत्य या माध्यमातून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात संस्कृत दिन समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख ...