शृंगारतळी बाजारपेठ 11 तारखेपासून चार दिवस बंद
ग्रामपंचायतीचा निर्णय, वाणिज्यिक आस्थापंनांमधील सर्वांची होणार अँटिजन टेस्ट गुहागर : तालुक्यात कोरोनाचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शृंगारतळीही तालुक्यातील मध्यवर्ती, मोठी बाजारपेठ असल्याने येथे सातत्याने गर्दी असते. त्यामुळे कोरोना संक्रमण ...