संजय मालप यांची भाजप जिल्हा ओबीसी उपाध्यक्षपदी निवड
गुहागर, ता. 03 : शहरातील भाजपचे युवा कार्यकर्ते संजय मालप यांची भाजप जिल्हा ओबीसी उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे नियुक्तीपत्र बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. Sanjay ...
