देशातील 75 समुद्र किनाऱ्यांवर साफसफाई
3 जुलै ते 17 सप्टेंबर 75 दिवस स्वच्छता मोहीम राबविली जाईल नवी दिल्ली, ता.17 : केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र कार्यभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र कार्यभार), राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार निवारण, ...
