सानिया मालाणी हीचा ग्रामस्थांतर्फे सत्कार
गुहागर, ता. 28 : उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल नूकताच जाहीर झाला. या परीक्षेत गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सानिया मालाणी या मिरजोळी येथील नँशनल ज्युनियर काँलेजची विद्यार्थीनी चिपळूण तालुक्यात ...