पं. गोविंदराव पटवर्धन संगीत नाट्यप्रवेश स्पर्धा
गुहागर वरचापाट येथील श्री देव कोपरी नारायण देवस्थानने पं. गोविंदराव पटवर्धन स्मृतिप्रित्यर्थ जिल्हास्तरीय संगीत नाट्यप्रवेश स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या उद्घाटनापासून ते बक्षिस वितरण सोहळ्यापर्यंतचे सर्व व्हिडिओ पहा गुहागर ...