चिपळूणची समृद्धी बनली भारताची फ्रीडायविंग प्रशिक्षक
एका श्वासात १२० फूट खोल समुद्रात !. गुहागर, ता. 25 : चिपळूणची कन्या समृद्धी देवळेकर हिला महाराष्ट्रातील एकमेव फ्रीडायविंग प्रशिक्षक म्हणून नावलौकिक मिळाला आहे. फ्रीडायविंग ही एक अनोखी जलक्रीडा आहे. ...
