समृद्धी महामार्गावर एकाच वेळी 50 ते 60 वाहनं पंक्चर
गुहागर, ता. 31 : मुंबई ते नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावर 29 डिसेंबरच्या रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार वाशिम जिल्ह्याच्या वनोजा गावाजवळ घडला. या महामार्गावरुन जाणाऱ्या तब्बल 50-60 ...