मूकबधीरांच्या रोजगारासाठी पालकमंत्र्यांनी घेतला पुढाकार
मूकबधीर युवक व त्यांच्या पालकांनी पालकमंत्र्यांचे मानले आभार रत्नागिरी, ता. 13 : रत्नागिरी शहरातील रा.भा.शिर्के प्रशाला, माळनाका येथे भव्य रोजगार महामेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ...
