महसूलच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर
गुहागर, ता. 24 : तालुक्यात महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 च्या अंमलबजावणी करताची मंडळ स्तरावरील पूर्व तयारी सुरू करण्यात आली ...