श्री भैरी व्याघ्रांबरी देवीचा पालखी (समा) संपन्न
गुहागर तेलीआळी श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर पटांगण गुहागर, ता.14 : तेलीआळीतील श्री संताजी मंडळ गुहागर तेलीवाडी यांच्यावतीने श्री भैरी व्याघ्रांबरी देवी पालखी उत्सव (समा) उत्सव घेण्यात आला. हा ...
