शृंगारतळीत राजस्थानी बंदूकांची विक्री
आंबा काजूच्या संरक्षणासाठी जबाबदारी राजस्थानी बंदुकीने घेतली गुहागर, ता. 26 : आंबा व काजू संरक्षणासाठी शासनाकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. मात्र, शृंगारतळी बाजारपेठेमध्ये राजस्थानी बनावटीची पीव्हीसी पाईपद्वारे बनवलेली २५० ...