पडवे सखी प्रभाग संघाची कृषी अवजारे बँक सुरू
महेश नाटेकर यांच्या हस्ते उद्घाटन; महिला सक्षमीकरणाला बळ गुहागर, ता. 26 : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील पडवे सखी प्रभाग संघाने स्थापन केलेल्या कृषी अवजारे बँकेचे उद्घाटन ...
