अली पब्लिक स्कूलच्या साईमचे किक बॉक्सिंग स्पर्धेत यश
मनसे उपजिल्हाध्यक्ष अध्यक्ष श्री विनोद जानवळकर यांनी केला सन्मान गुहागर, ता. 26 : महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत अली पब्लिक ...