कोतळुक उपसरपंच निवडणुकीमध्ये सचिन ओक विजयी
महायुतीचा महाविकास आघाडीला मोठा दणका गुहागर, ता. 24 : तालुक्यातील कोतळुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडणुकीमध्ये गुहागर तालुका भाजपाचे सरचिटणीस आणि कोतळुक ग्रामपंचायत मध्ये गेली १३ वर्षे सदस्य म्हणून काम करणारे सचिन ...