Tag: Rural Hospital

जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची केली पहाणी

जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन प्रकल्पाची केली पहाणी

गुहागर, ता. 04 : पीएम केअर फंडातून गुहागरमधील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाची पहाणी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी केली. त्यावेळी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी ...

गुहागरात DRDO चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

गुहागरात DRDO चा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प

डॉ. दाभोळे : ग्रामीण रुग्णालयात बांधकामाला सुरवात गुहागर, ता. 21 : भारत सरकाराच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत काम करणाऱ्या संशोधन आणि विकास संस्थेतर्फे देशातील 500 ठिकाणी वैद्यकिय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात ...

तांत्रिक गोष्टीमुळे व्हेंटिलेटर क्रियान्वित नाही

तांत्रिक गोष्टीमुळे व्हेंटिलेटर क्रियान्वित नाही

डॉ. दाभोळे; युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केली होती विचारणा गुहागर, ता. 20 :  युवासेनाचे कार्यकर्त्यांनी व्हेंटिलेटर मशिन क्रियान्वित करणे, परिचारिका विभाग कोरोना कक्षाजवळ स्थापन करावा या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी वैदयकिय अधिक्षक डॉ. ...

शवविच्छेदन गृह निर्मितीचा मार्ग झाला मोकळा

शवविच्छेदन गृह निर्मितीचा मार्ग झाला मोकळा

ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात होणार इमारत, श्रीफळ वाढवून शिक्कामोर्तब गुहागर, ता. 3 : गुहागर शहरातील नव्या शवविच्छेदन गृहाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, नगराध्यक्ष राजेश ...

गुहागरमध्ये लसीकरणाला सुरवात

गुहागरमध्ये लसीकरणाला सुरवात

कोविन ॲपने निश्चित केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश गुहागर, ता. 16 : तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात आज लसीकरणाला (Vaccination) सुरवात झाली. पहिल्या टप्प्यात ग्रामीण रुग्णालय गुहागर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीमधील 100 ...

Rural Hospital

ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरचा प्रस्ताव बारगळला

आमदारांचे प्रयत्न यशस्वी, जिल्हाधिकाऱ्यांचाही होकार पण गाडे नियमात अडले गुहागर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असल्याने येथे कोरोनाग्रस्तांना ...

MLA Jadhav

आमदार जाधव यांनी दिली गुहागरला रुग्णवाहिका

लोकार्पण सोहळा संपन्न : गुहागरच्या पत्रकारांची मागणी पूर्ण गुहागर, ता. 01 :  निसर्ग वादळासंदर्भातील आढावा सभेला आलो असता येथील पत्रकारांनी गुहागरमध्ये रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. आज त्यांची मागणी पूर्ण केली ...