ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे वणवा भडकला
मोडकाआगरात बागांचे नुकसान, तोडून ठेवलेली लाकडे उचलली नाहीत गुहागर,ता. 15 : मोडकाआगर येथे वणवा (Rural Fire Outraged) लागुन काजु,आंबा बागायतदाराचे नुकसान. महामार्गाचे काम करत असलेल्या ठेकेराच्या निष्काळजीपणामुळे (Negligence of the ...