सुक्या मासळीच्या साठवणुकीसाठी धावपळ
भर उन्हात सुकविण्याच्या कामात मच्छीमार गुंतले, बंदी कालावधी उंबरठ्याशी गुहागर, ता. 25 : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारीचा बंदी काळ जाहीर होताच मच्छिमारांची सुक्या मासळीच्या साठवणुकीसाठी धावपळ ...