समुद्रात बुडणाऱ्यांना वाचवणार ‘रोबोटीक वॉटर क्राफ्ट’
गुहागर पोलिस ठाण्याकडून राबवला जाणार नावीन्यपूर्ण उपक्रम गुहागर, ता. 09 : कोकणातील पर्यटन केंद्रबिंदू म्हणून पुढे येत असलेल्या गुहागरमध्ये वर्षभर हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. गुहागर चौपाटीवर समुद्रात पर्यटनाचा आनंद ...
