राष्ट्रसेविका समितीच्यावतीने उद्या सघोष पथसंचलन
रत्नागिरी, ता. 04 : दक्षिण रत्नागिरी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने सघोष वादनाच्या तालात भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गणवेशधारी सेविकांचे संचलन आयोजित केले आहे. उद्या (ता. ५) टिळकनगर उद्यान (पटवर्धन वाडी) येथून ...