वरवेलीतील वाडीरस्ता काही ग्रामस्थांनी अडवला
शासनाच्या निर्णयाची वाट न पहाता अन्य ग्रामस्थांनी बांध तोडला गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात केंद्र शासनाच्या जनसुविधेअंतर्गत गावडे अवरेवाडी येथे वर्षभरापूर्वी डांबरी रस्ता बनविण्यात आला होता. परिसरातील ...
