तांत्रिक कारणांमुळे खडी उखडली
सार्वजनिक बांधकामने केली पहाणी; रस्त्याचे काम पुन्हा करणार गुहागर, ता. 6 : वेळणेश्र्वरमधील तीव्र चढातील रस्त्या उखडल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पहाणी केली. उखडेली खडी ठेकेदाराला ...