तामिळनाडूला वीज देण्याची संधी हुकली
नैसर्गिक वायु उपलब्ध न झाल्याने आरजीपीपीएल हतबल गुहागर, ता. 28 : रेल्वेसोबतचा करार संपल्यानंतर आरजीपीपीएलमधील (RGPPL) वीज उत्पादन बंद झाले आहे. वीजेसाठी खरेदीदार शोधत असताना आरजीपीपीएलला तामिळनाडू राज्याला वीज देण्याची ...