बेकायदेशीर गर्भपाताविषयी माहिती देणाऱ्यास लाखाचे बक्षिस
रत्नागिरी, ता. 13 : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान करणे हे पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा आहे. कायद्याचे उल्लंघन करणारी केंद्रे अथवा व्यक्ती तसेच बेकायदेशीर गर्भपाताविषयी नागरिकांनी माहिती कळवावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याबाबत ...