रिक्त पदांची संख्या शून्य झाली पाहिजे
पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून रिक्त पदांचा आढावा रत्नागिरी ता. 11 : सर्वच विभागांनी रिक्त पदांची भरती करण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करावी. अनुकंपा मधून भरती करण्याबाबत प्राध्यानाने काम करावे. नगरपालिका, नगरपंचायत ...