जलजीवन मिशन योजनेचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
रत्नागिरी ता. 4 : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे जलजीवन मिशन योजनेचा आढावा घेतला. तसेच 12 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या ...
