महाराष्ट्रात नवीन फौजदारी कायदे लागू करावे
गृहमंत्री शहा, आदर्श अभियोजन संचालनालय स्थापन करावे मुंबई, ता. 18 : महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे राज्यातील सर्व आयुक्तालयांमध्ये लवकरात लवकर लागू करावेत. महाराष्ट्राने नवीन कायद्यांच्या अनुषंगाने एक आदर्श अभियोजन ...