रत्नागिरीत महावितरणच्या अभियंत्यांची आढावा बैठक
वीज बिल नाही भरल्यास वीज पुरवठा खंडितची कारवाई- श्री. डांगे रत्नागिरी, ता.24 : कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री.चंद्रकांत डांगे यांनी दि.२३ रोजी रत्नागिरी येथे महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांची आढावा बैठक ...
