अडूर येथील १९७८-७९ मधील पहिलीच्या वर्गाचा स्नेहमेळावा
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील अडूर येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रीय शाळा अडूर नं.०१ या शाळेतील सन १९७८-७९ च्या इयत्ता पहिलीच्या वर्गाचे पहिले गेट-टुगेदर नुकतेच अतिशय उत्साहात पार ...