बहुतांश ग्रामसेवकांचा निवास शृंगारतळीत
निवास, शिक्षण, बाजारपेठ, आरोग्य सुविधेला प्राधान्य गुहागर, ता. 22 : ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील मुख्यालयी रहावे असा शासनाचा आदेश आहे. तरीही काही ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसल्याचे ...